15 ऑगस्ट स्वतंत्र दिना दिवशी LIC कडुन सुवर्ण पदक (गोल्ड मेडल) स्वीकारताना

15 ऑगस्ट स्वतंत्र दिना च्या या सुवर्ण दिवशी आपल्या सर्वांच्या सहकार्य , शुभेच्छा व आशीर्वादामुळे एल.आय.सी चे विभागीय कार्यालय नाशिक इथे वरिष्ठ मंडल प्रबंधक यांच्या हस्ते सुवर्ण पदक (गोल्ड मेडल) स्वीकारताना………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *