मोयखेडा दिगर ता. जामनेर येथे स्वर्गवासी भागवत पांडुरंग सोनवने यांची एल.आय.सी ची पॉलिसी होती त्यांच्या म्रुत्यु नंतर वारस या नात्याने पत्नी मंगलाबाई सोनवने यांना पॉलिसी चा म्रुत्यु दाव्या चा धनादेश गावातील सरपंच सौ. विजया सुनील नानोटे यांच्या हस्ते देतांना…. व सोबत मुख्य विमा सल्लागार श्री. अविनाश अशोक चौधरी साहेब व गावातील प्रतिष्ठित व मान्यवर व्यक्ति…