दिनांक : १५ मे २०२५ बुलढाणा — येथील स्वर्गवासी श्रीकांत राऊत यांच्याकडे LIC च्या एकूण ४ जीवन विमा पॉलिसी होत्या. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या वारस नातेवाईक व पत्नी श्रीमती संगीता श्रीकांत राऊत यांना LIC कडून मृत्यू दावा मंजूर करण्यात आला.
सदर विमा दाव्याचा धनादेश प्रदान करताना गावातील मान्यवर श्री. तुकाराम श्रावण चौधरी यांच्या उपस्थितीत तसेच मुख्य विमा सल्लागार श्री. अविनाश अशोक चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी श्री. जयेश श्रीकांत राऊत, श्री. महेंद्र डिंगबर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. 👉 LIC – विश्वास जो कठीण वेळेत साथ देतो 🙏