Gold Medal Gallery

महत्वपुर्ण सुचना -: आपल्या एल.आय.सी पॉलिसी ला ज्याच्या नावे पॉलिसी आहे अश्या प्रत्येकाला आपले आधार कार्ड व पनकार्ड लिंक करणे आवश्यक आहे त्यासाठी आपले आधार कार्ड , पनकार्ड , मोबाईल नंबर ईमेल अगदी सहज तुम्ही ऑनलाईन लिंक करु शकतात त्यासाठी खाली वेबसाईट दिलेली आहे टीप -: ही लिंक आपल्या जवळच्या सर्व नातेवाईक मित्रमंडळी ना व्हाट्सअप फ़ेसबुक द्वारे जास्तीत जास्त share करा. वेबसाईट- www.licservices.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *