LIC Credit Card

Toll Free Number – 18002331100

free..!   free..! free..!   free..!   free..!

एल.आय.सी पॉलिसी धारका साठी LIC Credit Card बिलकुल free

क्रेडिट कार्डचे फायदे :-

1) क्रेडिट कार्ड बिलकुल फ्री घेताना त्यासाठी कोणतीही फी नाही.

2) वार्षिक कुठलीही फी (रिनिवल चार्जेस) नाही व कार्ड लाईफ टाईम फ्री.

3) ३ ते ५ लाखापर्यंत अपघाती विमा मोफत.

4) १००,००० पर्यंत रक्कम आपल्या २० ते ५० दिवसापर्यंत बिनव्याजी मोफत वापरता येतात

5) कार्ड ने LIC पॉलिसीचा हप्ता ही भरू शकतो व सोबत कॅश बॅक पण.

6) कार्ड वरून केलेल्या शॉपिंगला कॅश बँक सुद्धा मिळतात.

7) प्रत्येक खरेदीवर किंवा वापरावर SMS द्वारे सूचना व दरमहा घरपोच बिल.

8) कार्ड संदर्भात वापरायच्या कुठलीही माहिती किंवा अडचणी करिता Toll free नंबर वर च्या 24 तास सेवा उपलब्ध.

कार्ड कोणाला मिळू शकते:-

१) जे ग्राहक नोकरीत आहेत ( त्यांच्यासाठी फार्म no-१६ आवश्यक) किंवा
२) जे ग्राहक व्यवसायिक आहेत व इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरतात त्यांच्यासाठी (चालू एका वर्षाचे रिटर्न आवश्यक)  

  किंवा ज्यांच्याकडे फार्म no-१६ किंवा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) नाहीत. पण ते LIC मध्ये वार्षिक ३०,००० किंवा त्यापेक्षा जास्त प्रीमियम भरतात.

त्यासाठी कागदपत्रे :-

1)  आधार कार्ड/मतदान काड/ड्रायव्हिंग लायसन्स

2) Latest पॉलिसी ची भरणा पावती किंवा स्टेट्मेंट

3) कलर पासपोर्ट फोटो – 1

4) पँनकार्ड

अधिक माहिती साठी सम्पर्क:-

अविनाश चौधरी (मुख्य सल्लागार)

Mob – 9421685416

ऑफीस:- बी.ओ.टी कॉम्प्लेक्स, (बेसमेंट) पाचोरा रोड, नगरपरिषद समोर, जामनेर.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *