जामनेर — येथील स्वर्गवासी कै. कैलास माधव चौधरी यांच्याकडे LIC च्या एकूण 2️⃣ जीवन विमा पॉलिसी होत्या. त्यांचे दि. 28 जून 2023 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

जामनेर — येथील स्वर्गवासी कै. कैलास माधव चौधरी यांच्याकडे LIC च्या एकूण 2️⃣ जीवन विमा पॉलिसी होत्या. त्यांचे दि. 28 जून 2023 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

       त्यांच्या निधनानंतर अवघ्या 8 दिवसांच्या आत त्यांच्या कायदेशीर वारस व पत्नी श्रीमती सुनीता कैलास चौधरी यांना LIC कडून मृत्यू दावा मंजूर करून संपूर्ण विमा रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली, ही बाब LIC च्या तत्पर, पारदर्शक आणि विश्वासार्ह कार्यपद्धतीचे ठोस उदाहरण ठरली आहे.

       सदर विमा दाव्याचा धनादेश प्रदान करण्याचा कार्यक्रम गावातील मान्यवर श्री. रतन विठोबा चौधरी, श्री. दत्तात्रय विठोबा चौधरी, श्री. मोहन विठोबा चौधरी, विमा प्रतिनिधी श्री. दिलीप चौधरी (पाळधी) तसेच इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मुख्य विमा सल्लागार श्री. अविनाश अशोक चौधरी साहेब यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.

       विशेष म्हणजे, LIC चा क्लेम सेटलमेंट रेशो 1956 पासून आजपर्यंत सातत्याने 99% पेक्षा अधिक राहिला असून, त्यामुळे LIC वर सर्वसामान्यांचा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहे.

       👉 LIC — केवळ विमा नव्हे, तर संकटाच्या क्षणी कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा विश्वास. 🙏